-
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा खास लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
-
पारंपरिक लाल रंगाच्या पोशाखात ती अतिशय आकर्षक आणि देखणी दिसत आहे.
-
लाल रंगाच्या ड्रेसवर सुंदर भरतकामाचे नक्षीकाम केले आहे ते तिच्या लूकला अधिक खुलवत आहे.
-
ऑक्साईड ज्वेलरी, खुले केस व हलकासा मेकअप तिच्या लूकला उठाव देतो.
-
या लूकसोबत तेजस्विनीने दिलेली कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
ती म्हणते “Red isn’t just a colour… it’s शक्ती, it’s जिद्द, it’s उत्सव”.
-
नवरात्रीच्या निमित्ताने लाल रंगाचे महत्त्व सांगत तिने देवीची शक्ती आणि उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे.
-
“Navratri Day 2 celebrating the spirit of Devi” असे लिहीत तिने देवीच्या उत्सवातला हा खास दिवस अधोरेखित केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?