-
स्टार प्रवाहवरील ‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusali Kunku Hasla TV Serial) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.
-
अभिनेत्री ज्योती निमसे (Jyoti Nimse) व समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) साडीत ट्विनिंग केले आहे.
-
या फोटोंमध्ये ज्योती व समृद्धीने गडद सोनेरी प्लेन साडी (Golden Saree Look) नेसली आहे.
-
ज्योती व समृद्धीने साडीतील लूकवर गळ्यात सुंदर नेकलेस (Necklace) परिधान केला आहे.
-
अभिनेता अभिषेक रहाळकरबरोबर (Abhishek Rahalkar) ज्योती व समृद्धीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
नेटकऱ्यांनी ज्योती व समृद्धीच्या फोटोंवर ‘खूप छान’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्योती निमसे/इन्स्टाग्राम)

Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून पोहोचली त्रिशा ठोसर! चिमुकलीला पाहून सगळेच भारावले, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान