-
Shardiya Navratri 2025 Day 3: झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) यांनी शारदीय नवरात्रीनिमित्त मराठमोळा लूक (Traditional Look) केला आहे.
-
हर्षदा यांनी निळ्या रंगाची नऊवारी साडी (Blue Nauvari Saree Look) नेसली आहे.
-
निळ्या नऊवारी साडीतील लूकवर हर्षदा यांनी सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
या फोटोंना हर्षदा यांनी ‘निळ्या रंगात सजली लक्ष्मी…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
हर्षदा यांनी झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा (Shardiya Navratri Wishes) दिल्या आहेत.
-
हर्षदा यांचा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील साधा, सोज्वळ अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हर्षदा खानविलकर/इन्स्टाग्राम)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान