-
Navratri 2025: सोमवारपासून (२२ सप्टेंबर) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
-
घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्री उत्सवाचा जागर सर्वत्र सुरू असल्याने मांगल्याचे वातावरण तयार झाले आहे.
-
आजचा रंग आहे निळा. हा रंग शीतलता व उर्जेचे प्रतीक मानला जातो.
-
‘मुरांबा’ फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकरचा (Shivani Mundhekar) निळ्या नऊवारी साडीतील लूक.
-
विश्वास आणि श्रध्देचा रंग ‘निळा’. मराठी अभिनेत्री दीपा चौधरीचा (Deepa Chaudhari) निळ्या साडीतील लूक.
-
अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) निळ्या साडीतील सुंदर लूक.
-
निळ्या पैठणी नऊवारी साडीत अभिनेत्री स्मिता गोंदकरचा (Smita Gondkar) लूक.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीचा (Vaidehi Parashurami) निळ्या नऊवारी साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात साडी नेसून पोहोचली त्रिशा ठोसर! चिमुकलीला पाहून सगळेच भारावले, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान