-
Shardiya Navratri 2025: मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने निळ्या रंगाची बॉर्डरला मोरपंख असलेली साडी (Blue Saree Look) नेसली आहे.
-
निळ्या साडीवर रुपालीने मोराची आरी वर्क डिझाईन असलेला ब्लाऊज (Peacock Design Blouse) परिधान केला आहे.
-
रुपालीने साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery Look) साज केला आहे.
-
केसांची वेणी बांधून (Braid HairStyle) रुपालीने गुलाबाची फुले (Roses) माळली आहेत.
-
रुपालीच्या या साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
रुपाली सध्या स्टार प्रवाहच्या ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान