-
साऊथमधील अभिनेत्री त्यांच्या अभिनयाशिवाय त्यांच्या सौंदर्यामुळेही जगभरात प्रसिद्ध आहेत. वेदिका कुमार ही अभिनेत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.
-
यावेळी वेदिकाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. एवढेच नाही तर तिने समुद्रकिनारी या बोल्ड लूकमध्ये विविध पोझ देत बिनधास्त फोटो क्लिक केलेत.
-
वेदिकाने सोशल मीडियावर सक्रिय राहत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी चाहत्यांना नेहमी कनेक्टेड ठेवलं आहे.
-
तिचे हे फोटो ग्रीसमधल्या सुटीतले आहेत. जे तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
यावेळी अभिनेत्रीनं काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या स्टायलिश फोटोंमध्ये वेदिकाचं कर्वी फिगर अन् तिचं फिटनेस कमालीचं असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
कुठला मेकअप नाही, की कुठलं रंगीबेरंगी बॅकग्राऊंड नाही. वेदिकाचं नैसर्गिक सौंदर्य दाखवणारं तिचं हे फोटोशूट प्रचंड पसंत केलं जात आहे.
-
सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वेदिकाच्या मनमोहक रुपाचं कौतुक केलं आहे.
-
तिचा आत्मविश्वास, तिचा फिटनेस आणि बिनधास्तपणा चाहत्यांना भावला आहे. वेदिकाने अनेक चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये तेलगू, मल्याळम, तमिळ भाषिक सिनेमांचा समावेश आहे.
-
स्विमिंग पूलवर पहूडलेला अभिनेत्रीचा आणखी एक मोहक अंदाज (सर्व फोटो साभार- वेदिका कुमार इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Navratri 2025 Day 3: ‘यंदा कर्तव्य आहे’ फेम स्मिता शेवाळेचा निळ्या साडीतला देखणा अंदाज, फोटोंनी वेधलं लक्ष
“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान