-
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने नुकत्याच झालेल्या Vogue India Forces of Fashion 2025 कार्यक्रमात आपली स्टाईल दाखवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
-
काळ्या रंगाच्या कस्टम डिझाईन केलेल्या गाऊनसोबत सोनेरी शोल्डर अॅक्सेसरीजने तिच्या लूकला खास शोभा मिळवून दिली होती.
-
हा पोशाख खास Misho Designs ने शर्वरीसाठी तयार केला होता.
-
तिच्या लूकमध्ये साधेपणा आणि स्टायलिशपणा यांचा सुंदर मेळ दिसत होता.
-
शर्वरीने फोटोंवर “Thank you for honouring me with the Rising Star award!” असे लिहून आनंद व्यक्त केला.
-
सोन्याच्या शायनिंग टचमुळे तिचा हा गाऊन रेड कार्पेटसाठी परफेक्ट वाटत होता.
-
हातावरील गोल्डन ब्रेसलेट आणि साधी हेअरस्टाईल तिच्या लूकला उठावदार बनवत होती.
-
या लूकमुळे शर्वरीला मिळालेला Rising Star Award अगदी योग्य असल्याचे फॅशन क्षेत्रात बोलले जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान