-
मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये विशेष लूक केले आहेत. प्रत्येक दिवशी तिने पारंपरिक साडीमध्ये प्रेरणादायी महिला आणि कलाकारांच्या लूकची निवड केली आहे.
-
पहिला दिवस – पांढरा रंग अश्विनीने पांढऱ्या साडीमध्ये लता मंगेशकर यांचा लूक केला आणि ‘देवी शैलीपुत्री’ अशी कॅप्शन दिली.
-
साधेपणातही शोभिवंत असा हा लूक तिच्या पारंपरिक सौंदर्याला अधोरेखित करतो.
-
दुसरा दिवस – लाल रंग दुसऱ्या दिवशी लाल साडीमध्ये तिने सावित्रीबाई फुले यांचा लूक घेतला आणि ‘देवी ब्रह्मचारिणी’, अशी कॅप्शन दिली.
-
उत्सवी लाल रंगात पारंपरिक आणि प्रेरणादायी लूक अधोरेखित झाला.
-
तिसरा दिवस – निळा रंग आज निळ्या साडीमध्ये तिने सिंधुताई सपकाळ यांचा लूक केला आणि ‘देवी चंद्रघंटा’, अशी कॅप्शन दिली.
-
शांत आणि सशक्त असा निळा रंग तिच्या लूकला आकर्षक बनवतो.
-
रंग आणि प्रेरणा प्रत्येक दिवशी निवडलेल्या रंगांमधून देवीच्या विविध रूपांचा सन्मान आणि प्रेरणा दिसून येते.
-
(सर्व फोटो सौजन्य :अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान