-
कलर्स मराठी वाहिनीवरी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli TV Serial) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईकने (Akshaya Naik) ‘लतिका’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
अक्षयाने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अक्षयाने निळ्या रंगाची सिल्क साडी (Blue Silk Saree) वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.
-
अक्षयाचे हे फोटोशूट दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या ‘न्यूड’ (Nude Marathi Movie) चित्रपटातील ‘यमुना’साठी आहे.
-
‘न्यूड’ चित्रपटातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून कथानक समजवण्याचा प्रयत्न करते.
-
अक्षयाच्या फोटोशूटवर अभिनेत्री योगिता चव्हाणने (Yogita Chavan) ‘Ohooooo What Beauty’ तर वनिता खरातने (Vanita Kharat) ‘सुंदर’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया नाईक/इन्स्टाग्राम)

MPSC 2025 Exam: एमपीएससी : २८ सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेवर विघ्न; पूर परिस्थितीमुळे परीक्षा…