-
मराठी इंडस्ट्रीमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी
-
हिंदीसह मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजनद्वारे वैदेहीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत असणारी वैदेही सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते
-
सोशल मीडियावर वैदेही तिचे अनेक स्टायलिश फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच वैदेही परशुरामीने साडीमधील खास फोटो शेअर केले आहेत.
-
सुंदर नक्षीकाम असलेल्या साडीतील फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
लाल रंगाची साडी आणि त्यावर साजेसा असा लूक वैदेहीने केला आहे.
-
दरम्यान, वैदेहीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
तसंच अनेक कलाकार मंडळींनी सुद्धा वैदेहीच्या या फोटोचं कौतुक केलं आहे (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

“नाना पाटेकरांची भयंकर बाजू मी पाहिली आहे, ते नकोसे वाटतात”; दिग्गज अभिनेत्रीचं विधान