-
Shardiya Navratri 2025 Day 4: आज २५ सप्टेंबर २०२५ शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते.
-
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) शारदीय नवरात्री २०२५निमित्त खास लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने केशरी रंगाची पैठणी साडी (Paithani Saree) वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने पारंपारिक दागिने परिधान केले आहेत.
-
नवरात्रीनिमित्त प्राजक्ताने हलका मेकअप लूक करत केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
-
प्राजक्ता ही सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाची निवेदिका आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”