-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ (Pinga Ga Pori Pinga TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने २५० एपिसोड्सचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.
-
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे (Aishwarya Shete) या मालिकेत ‘जळगावची वल्लरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
ऐश्वर्याने शारदीय नवरात्री २०२५निमित्त इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगाच्या साडीतील (Yellow Saree Look) फोटो शेअर केले आहेत.
-
पिवळ्या साडीतील लूकवर ऐश्वर्याने जांभळ्या रंगाचा सुंदर आरी वर्क केलेला ब्लाऊज (Purple Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
ऐश्वर्याच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) ‘Kiti Goad G’ अशी कमेंट केली आहे.
-
‘संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे. AI ची नाही…’ असे कॅप्शन देत ऐश्वर्याने हे फोटो शेअर केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

बापरे! आता काय जीवच घेणार का? पाणीपुरीच्या पुऱ्या बघा कशा बनतात; VIDEO पाहून यापुढे रस्त्यावर पाणीपुरी खाताना शंभर वेळा विचार कराल