-
Shardiya Navratri 2025: आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस (२६ सप्टेंबर २०२५) आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.
-
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखने (Genelia Deshmukh) शारदीय नवरात्रीसाठी खास लूक केला होता.
-
जिनिलीयाने पांढऱ्या व सोनेरी रंगाची दाक्षिणात्य सुंदर साडी (White Golden South Indian Saree) नेसली होती.
-
दाक्षिणात्य साडीतील लूकवर जिनिलीयाने पारंपारिक दागिने (Traditional Jewellery Set) परिधान केले होते.
-
जिनिलीयाने या साडीतील फोटोंना ‘Navratri Celebrations’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) जिनिलीयाच्या साडीतील फोटोंवर ‘Such A Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
जिनिलीयाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येणार असेल तर तोंडामध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या