-
मराठी अभिनेत्री अनघा भगरेचा (Anaghaa Bhagare) रहस्यमय कथानक असलेला ‘छबी’ (Chhabi Movie) हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला.
-
अनघाबरोबर या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले आणि राजन भिसे आहेत.
-
‘छबी’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premier) अनघाने खास लूक केला होता.
-
अनघाने प्रीमियरसाठी पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी (White Designer Saree Look) नेसली होती.
-
पांढऱ्या साडीवर अनघाने काळ्या रंगाचा शिमरी ब्लाऊज (Black Shimmery Blouse) परिधान केला होता.
-
केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी ‘छबी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून जया तलक्षी छेडा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.
-
‘छबी’ या चित्रपटाची लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अद्वैत मसूरकर (Advait Masurkar) यांनी सांभाळली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा भगरे/इन्स्टाग्राम)

Visual Storytelling : इंडिया आघाडीच्या दबावानंतर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा बदल; कारण काय?