-
नेहा पेंडसेने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. यातल्या खास लुकने लोकांचं लक्ष वेधलं आहे. (सर्व फोटो-नेहा पेंडसे, इन्स्टाग्राम पेज)
-
या फोटोंमध्ये नेहा पेंडसेचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
-
नेहा पेंडसेने हे फोटो काही दिवसांपूर्वी पोस्ट केले आहेत. त्यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
-
नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच फोटो पोस्ट करत असते.
-
नेहा पेंडसेने काही दिवसांपूर्वी हिरव्या साडीतले फोटो पोस्ट केले होते. त्यातही ती खूपच सुंदर दिसत होती.
-
नेहा पेंडसे ही मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मालिका विश्वातली नावाजलेली अभिनेत्री आहे.
-
मे आय कम इन मॅडम मधली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिने यात केलेलं काम अजूनही लोकांच्या स्मरणात आहे.
-
नेहा पेंडसेने देवदास या चित्रपटातही भूमिका केली होती. तसंच जून या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.
-
नेहा पेंडसेचा आणखी एक खास अंदाज.

आरशात पाहताना तोंडात ‘या’ जागी ‘अशा’ खुणा दिसल्यास कॅन्सरचा धोका; वेळीच ओळखा, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…