-
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी खूपच सुंदर दिसते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
आता तेजस्विनीने नवरात्र उत्सवात नवरंग साजरे करत सातव्या दिवशी केशरी रंगाचा लेहेंगा परिधान करत फोटो काढले आहेत.
-
या लेहेंग्यामध्ये तेजस्विनी नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर दिसतेय.
-
तिचा हा लेहेंगा खूप आकर्षक आणि स्टायलिश आहे.
-
तिची ज्वेलरीही अतिशय आकर्षक आहे, जी तिच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
-
तेजस्विनीच्या खास अदाही या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहेत.
-
तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

“राज ठाकरेंना ठार मारण्याचा कट होता, आम्ही…”; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांनी काय सांगितलं?