-
सोशल मीडियावर कायमच सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद.
-
भाग्यश्री सोशल मीडियावर कायमच तिचे नवनवीन लुक्समधील हटके फोटो शेअर करीत असते.
-
भाग्यश्रीच्या या नव्या फोटोशूटची आणि लुकची कायमच चर्चा होताना दिसते.
-
अशातच भाग्यश्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
-
केसरी रंगाची साडी, त्यावर डेनिम जॅकेट आणि मोकळे केस असा खास लुक भाग्यश्रीने केला आहे.
-
तसंच या लुकवर तिने डोळ्यांवर गॉगल, हातात गिटार आणि पायात शूजही पिरधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
भाग्यश्रीने आपल्या या नव्या लुकमध्ये वेस्टर्न आणि पारंपरिक असं दोन्हीचं खास फ्यूजन केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
भाग्यश्रीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
दरम्यान, भाग्यश्रीच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास तिने मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
भाग्यश्री सध्या ‘थेट तुमच्या घरातून’ या लोकप्रिय नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबध असल्याच्या आरोपवार पत्नीचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाल्या, ‘त्यांनी व्यासपीठावरून मोदींचे…’