-
अभिनेत्री रेश्मा शिंदेने केलेलं नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिनी केसरी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने पेअर केलेला ब्लाऊजही तिला अतिशय छान मॅच होतो आहे.
-
रेश्माने यावेळी नाकात नथ घालत कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे. तसेच हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
-
रेश्माचं हे फोटोशूट नेटकऱ्यांनाही भावलं आहे.
-
रेश्माच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या स्टार प्रवाह मालिकेच्या मालिकेत काम करते आहे.
-
रेश्माचा आणखी एक बहारदार अंदाज..
-
(सर्व फोटो साभार- रेश्मा शिंदे, इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO