-
मराठी अभिनेत्री ईशा संजयने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळतो आहे.
-
‘सजना अनाडी बेईमान’, असं कॅप्शन देत तिने हे फोटोशूट शेअर केलं आहे.
-
ईशाचे हे फोटो सुटीतले आहेत, तिच्या पाठीमागे सुंदर असा बीच पाहयला मिळतो आहे.
-
तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ईशा खूप मोहक दिसते आहे.
-
या ड्रेसमधील इशाच्या अदांवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
दरम्यान, ईशाने काही दिवसांआधी हे फोटोही पोस्ट केले होते. यामध्ये तिने काळ्या रंगाचा वनपिस ड्रेस परिधान केला आहे.
-
तिच्या या फोटोशूटलाही चाहत्यांनी खूप पसंत केलं. दरम्यान ईशाने ‘लाखात एक आमचा दादा’, या मालिकेत काम केलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos: “हातात गुलाब घेऊन तू काय विचार करतेय?”; जान्हवी किल्लेकरचं नवं फोटोशूट पाहून चाहते म्हणतायत ‘विश्वसुंदरी’

बॉलीवूड अभिनेत्याकडून तब्बल ३५ कोटींचे कोकेन जप्त, ‘स्टुडंट ऑफ द इअर’मध्ये केलंय काम