-
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) सध्या कलरफुल पात्रांची एव्हरग्रीन कहाणी ‘शेवग्याच्या शेंगा’ (Shevgyachya Shenga Natak) या नाटकात काम करत आहेत.
-
या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीते गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) आहेत.
-
ऐश्वर्या यांच्याबरोबर या नाटकात अविनाश नारकर, नंदीता पाटकर, अंकिता दिप्ती, साकार देसाई आणि अपूर्वा गोरे (Marathi Actors) आहेत.
-
ऐश्वर्या यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील (Saree Look) काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाची सुंदर साडी (Black Saree Look) नेसली आहे.
-
काळ्या साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी मोजके दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
ऐश्वर्या यांनी नेसलेली ही साडी त्यांच्या ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ (Thread And Thumka) या ब्रँडची आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!