-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियाद्वारे अमृता तिचे विविध लुक्समधील फोटो शेअर करीत असते.
-
अशातच अमृताने नव्या लुकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोमधून अमृताचा मराठमोळा लुक पाहायला मिळत आहे.
-
अमृताने सुंदर नक्षीकाम असलेली नऊवारी साडी परिधान केली.
-
नऊवारी साडीवर साजेसा असा मॅचिंग ब्लाऊजही अमृताने परिधान केला आहे.
-
तसंच चंद्रकोर टिकली, नाकात नथ अन् सुंदर असे दागिनेही अमृताने परिधान केले आहेत.
-
दरम्यान, अमृताचा हा नवा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
-
‘खूपच मस्त’, ‘किती गोड दिसतेस’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
अमृता सध्या ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे (फोटो : इन्स्टाग्राम)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट