-
‘मुलगी झाली हो’ आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर.
-
दिव्या सध्या झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
‘लक्ष्मी निवास’मध्ये दिव्या जान्हवी ही भूमिका साकारत असून तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे.
-
आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेणारी दिव्या सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रिय असते.
-
दिव्या सोशल मीडियावर तिचे विविध लुक्समधील फोटो-व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अशातच दिव्याने इन्स्टाग्रामवर प्रिन्सेस लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
दिव्याने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
-
फिकट गुलाबी रंगातील गाऊनमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
दिव्याने झी मराठी अवॉर्ड २०२५ च्या नामांकन सोहळ्यासाठी हा खास प्रिन्सेस लूक केला आहे.
“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य