-
Star Pravah Dhinchak Diwali 2025: स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी २०२५ साजरी केली.
-
मराठी अभिनेत्री मोनिका दबाडेने (Monika Dabade) ढिंचॅक दिवाळीसाठी हटके लूक केला होता.
-
मोनिकाने ढिंचॅक दिवाळीसाठी गडद केशरी रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस (Sleeveless Dress) परिधान केला होता.
-
मोनिका सध्या स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या मालिकेत काम करत आहे.
-
‘ठरलं तर मग’ या मालिकेत मोनिका ‘अस्मिता’ म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.
-
लग्नाच्या दहा वर्षानंतर मोनिकाने १५ मार्च २०२५ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
मोनिका व चिन्मय कुलकर्णीने (Chinmay Kulkarni) चिमुकलीचे नाव ‘वृंदा’ असे ठेवले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याची लेक! भर उन्हात शेतात राबतेय लोकप्रिय मराठी अभिनेत्री; चाहत्यांकडून साधेपणाचं कौतुक