-
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलने (Pallavi Patil) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने निळ्या रंगाची इरकल साडी (Blue Irkal Saree Look) नेसली आहे.
-
इरकल साडीतील लूकवर पल्लवीने हिरव्या रंगाचा खणाचा ब्लाऊज (Green Khun Blouse) परिधान केला आहे.
-
पल्लवीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Look) इरकल साडीतील लूकवर केला आहे.
-
या फोटोशूटला ‘हात चांदण्यांचा घेई उश्याला’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
पल्लवीचे दिवाळी विशेष फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट (Kuldip Bapat) यांनी केले आहे.
-
पल्लवी सध्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta Natak) या व्यावसायिक नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)

Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…