-
Genelia Deshmukh Riteish Deshmukh Romantic Photos : महाराष्ट्राची लाडकी वहिनी अर्थात जिनिलीया देशमुखने काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
जिनिलीयाने तिचे व पती रितेश देशमुखबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंसाठी तिने खास गाणं वापरलं आहे.
-
‘बाहों में चले आओ’ या गाण्यावर तिने पती रितेशबरोबरचे रोमँटिक फोटो पोस्ट केले.
-
त्याचबरोबर तिचा स्टायलिश लूकही या फोटोत पाहायला मिळतोय.
-
रितेश देशमुख व जिनिलीयाच्या या फोटोवर अमृता खानविलकरने कमेंट केली आहे.
-
अमृताने ‘???? my my my’ अशी कमेंट केली आहे.
-
जिनिलीया देशमुखने तिला ग्रीन हार्ट इमोजी वापरून रिप्लाय दिला.
-
सर्व फोटो- जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम

IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?