-
मराठी अभिनेत्री तनिष्का विशे सध्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत अनन्या या पात्राची भूमिका साकारत आहे.
-
तनिष्काने साडीतील नवा फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या फोटोंमध्ये तनिष्काने मोरपंखी रंगाची पैठणी नेसली आहे. पैठणीचा पदर गुलाबी रंगाचा असून त्यावर दिव्यांचे मोठे चित्र कोरलेले आहे.
-
तनिष्काने नाकात मोठी पारंपरिक नथ घातली आहे. कानात चैनी कर्णफुले घालून तिने लूक पूर्ण केला आहे.
-
कापाळावर छोटी टिकली आणि मिनिमल मेकअपमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
तनिष्काने फोटोंना “Diwali Season” असे कॅप्शन दिले आहे.
-
तनिष्काचा हा नवा लूक चाहत्यांसाठी फॅशनसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तनिष्का विशे /इन्स्टाग्राम)

“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य