-
Sukhada Khandkekar Diwali 2025 Look: मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर.
-
सुखदा सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रीय असते.
-
नुकतेच सुखदाने दिवाळीनिमित्त सुंदर फोटोशूट (Diwali Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सुखदाने पिवळ्या रंगाची सिल्क साडी (Yellow Silk Saree) नेसली आहे.
-
पिवळ्या सिल्क साडीतील लूकवर सुखदाने भरजरी दागिन्यांचा साज (Heavy Jewellery) केला आहे.
-
सुखदाने चाहत्यांना ‘धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!’ (Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
अभिनयाबरोबर सुखदा उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस