-
Happy Diwali: वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी ओळखली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश असतो.
-
दिवाळीत घरोघरी रांगोळी काढली जाते आणि विविध मिठाई व फराळाचे पदार्थ बनवले जातात.
-
मराठी कलाकारांनी दिवाळीनिमित्त खास पार्टी आयोजित केली होती.
-
या दिवाळी पार्टीला अभिनेत्री सुखदा खांडकेकर, अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, समिधा गुरू, अभिजीत गुरू, मृणाल देशपांडे उपस्थित होते.
-
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नात्यांचा उत्सव असून सर्व जण एकत्र येऊन हा सण साजरा करतात.
-
या फोटोंना सुखदाने ‘दिन दिन दिवाळी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मराठी कलाकारांचे दिवाळी पार्टीमधील फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)

आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस