-
प्राजक्ता माळीने तिचे खास लूकमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या खास लूकमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
-
प्राजक्ताला नुकताच फुलवंती या सिनेमासाठी झी २४ तासचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम पेज)
-
प्राजक्ताला मिळालेल्या पुरस्कारामुळे तिचा दिवाळी साजरी करण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे यात शंकाच नाही.
-
प्राजक्ताच्या चेहऱ्यावर तिचा आनंद खुलून दिसतो आहेच. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
प्राजक्ताने तिच्या फोटोंसह लिहिलेल्या ओळीही महत्त्वाच्या आहेत. ती म्हणते दिवाळी हा भारतात सर्वात जास्त प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. हा दिव्यांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे.
-
आपल्या संदेशात प्राजक्ता पुढे म्हणते, एक चांगले नागरिक व्हा, जबाबदारीने सण साजरा करा. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवू नका.
-
प्राजक्ताच्या सध्याच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात येतो आहे.
-
प्राजक्ता कायमच तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या फोटोतही तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

दिवाळी पहाटला उजळणार ‘या’ राशींचे नशीब; कोणाला लाभ तर कोणाचे वाढतील कष्ट; वाचा तुमचे राशिभविष्य