-
‘अबोली’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी.
-
गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच गौरीनं दिवाळीनिमित्त पैठणी साडीतले खास फोटो शेअर केले आहेत.
-
कानात झुमके, गळ्यात सुंदर असा हार आणि नाकात छोटीशी नथ असा खास लूक गौरीनं केला आहे.
-
स्वत:च्या साडीतल्या फोटोंसह गौरीनं घरातल्या लक्ष्मीपूजनाचे फोटोही शेअर केले आहेत.
-
दरम्यान, गौरीची मुख्य भूमिका असलेली ‘अबोली’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
येत्या २६ ऑक्टोबर, रविवार रोजी ‘अबोली’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
-
चार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर गौरीची ‘अबोली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका