-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
दिवाळीनिमित्त प्राप्ती आई वडिलांबरोबर मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी शिवतीर्थ (Shivtirth) येथे गेली होती.
-
प्राप्तीने शिवतीर्थावरील या फोटोंना ‘Great-भेट’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘झी मराठी अवॉर्ड २०२५’मध्ये (Zee Marathi Award 2025) प्राप्ती सर्वोत्कृष्ट नायिका या पुरस्काराची मानकरी ठरली होती.
-
काही दिवसांपूर्वी प्राप्तीने फराळावर (Diwali Faral) ताव मारतानाचे काही फोटो शेअर केले होते.
-
प्राप्तीने गेल्या ५ वर्षांपासून फटाके फोडणे थांबवले आहे कारण, वायूप्रदूषण खूप होते. निसर्गाच्या दृष्टीकोनातून तिने हा निर्णय घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
Photos: गौतमी पाटीलचे घर पाहिलेत का? दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमधून दाखवली झलक