-
Diwali 2025: लोकप्रिय मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकरच्या (Aarya Ambekar) दिवाळी लूकने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
आर्याने दिवाळी निमित्त आई श्रुती आंबेकर यांची सिल्क साडी (Silk Saree Look) नेसली होती.
-
हातात मोतीचूर लाडूची मेणबत्ती (Motichoor Ladoo Candle) पकडून आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
फुलबाजी लावून आर्याने दिवाळी सणाचा आनंद घेतला.
-
दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.
-
झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या संगीत कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.
-
आर्याने ‘ती सध्या काय करते’ (Ti Saddhya Kay Karte) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
“माझ्या मृत्यूचं कारण…”, छळ करणाऱ्या आरोपींचा तळहातावर उल्लेख करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या