-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagna Nantar Hoilach Prem) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतेय.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतल्या प्रत्येक सीनवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
-
या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ‘काव्या मोहिते पाटील’ ही भूमिका साकारत आहे.
-
ज्ञानदाने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ज्ञानदाने निळ्या रंगाची प्राजक्त साडीत (Blue Saree) नेसली आहे.
-
ज्ञानदाने नेसलेली ही साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshaya Deodhar) ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ या ब्रॅण्डची आहे.
-
ज्ञानदाने नेटकऱ्यांना दीपावलीच्या खुप शुभेच्छा! (Diwali Wishes) दिल्या होत्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)
‘हा भारत नाही’, सिडनीत दिवाळी साजरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलेनं व्यक्त केला संताप; म्हणाली, “दुसऱ्या देशात येऊन…”