-
Malaika Arora Birthday Celebration Photos : बॉलीवूडची ‘मुन्नी’ अर्थात फॅशन आयकॉन मलायका अरोराचा नुकताच वाढदिवस झाला.
-
मलायका अरोराने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
मलायका अरोराचं वय किती? याबद्दल कायम चर्चा होत असते.
-
सेलिब्रेशनच्या फोटोंमधून मलायकाने स्वतःच तिचं वय सांगितलं आहे.
-
मलायका अरोराने मुलगा अरहान, आई व बहिणीसह काही जवळच्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा केला.
-
या सेलिब्रेशनचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
फोटोंमध्ये केकवर 50 असा आकडा लिहिलाय. तर हा मलायका अरोराचा ५० वा वाढदिवस होता.
-
मलायका अरोरा ५२ वर्षांची आहे, असं म्हटलं जात होतं. अखेर या पोस्टमधून तिनेच तिचं खरं वय सांगितलं आहे.
-
मलायकाने वाढदिवशी वेगवेगळे लूक केले होते.
-
पोलका डॉट ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती.
-
हे फोटो पोस्ट करून मलायकाने वाढदिवस खास बनवण्यासाठी व शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले.
-
सर्व फोटो- मलायका अरोरा इन्स्टाग्राम
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…