-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) ‘यमुना’ ही भूमिका साकारत आहे.
-
साक्षीने यंदाची दिवाळी तिच्या चिपळूणच्या (Chiplun, New House) नव्या घरात साजरी केली.
-
साक्षीने इन्स्टाग्रामवर दिवाळीतील (Diwali Celebration) काही फोटो शेअर केले आहेत.
-
दिवाळीनिमित्त केलेल्या फोटोशूटसाठी साक्षीने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.
-
‘Still In The Diwali Vibe’ असे कॅप्शन साक्षीने या फोटोंना दिले आहे.
-
दिवाळीनिमित्त साक्षीने नवं घर कंदील, सुंदर रांगोळी आणि लायटिंगने सजवले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
१४ वर्षांचा पुणे-मुंबई प्रवास संपला! मराठी अभिनेत्रीने स्वप्ननगरीत घेतलं हक्काचं घर, स्वप्नील जोशी कमेंट करत म्हणाला…