-
बॉलिवूड आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) साडीतील नव्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये मृणालने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Saree Look) नेसली आहे.
-
डिझायनर साडीतील लूकवर मृणालने काळ्या रंगाचा भरजरी ब्लाऊज (Heavy Designer Blouse) परिधान केला आहे.
-
मृणालने साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
या फोटोंना मृणालने ‘आँखों की गुस्ताखियाँ’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मृणालचा ‘डकैत: एक प्रेम कथा’ (DACOIT Movie) हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
मृणालने हिंदी, तेलुगू व मराठी चित्रपटांबरोबरच (Movies) मालिकांमध्ये (TV Serial) ही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
“…म्हणून मी शिवसेना सोडली”, नारायण राणेंनी सांगितलं कारण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…