-
अनुजा साठे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
अनुजाने मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये व अनेक हिट वेब सीरिजमध्ये काम केलंय.
-
मुंबईत हक्काचं घर घेतल्याने अनुजा साठे चर्चेत आहे.
-
अनुजा साठे हिने अभिनेता सौरभ गोखलेशी लग्न केलंय. दोघांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत.
-
अनुजा व सौरभ यांना मूलबाळ नाही. (फोटो सौजन्य – शशांक साने)
-
मूल नकोय असा निर्णय अनुजा साठे व सौरभ गोखले यांनी मिळून घेतला आहे.
-
“आम्हाला प्राणी खूप आवडतात. आम्ही प्राणी प्रेमी आहोत. आमच्याकडे चार श्वान आहेत. अजून चार असतील, तरी हरकत नाही, आम्ही त्यांना मुलच मानतो,” असं अनुजा एका मुलाखतीत म्हणाली होती.
-
आम्ही त्यांचा मुलांसारखा सांभाळ करतो, असं अनुजा साठेने म्हटलं होतं.
-
माझ्यामध्येसुद्धा मातृत्वाची भावना आहे. पण मला मुलांपेक्षा प्राण्यांप्रती मातृत्वाची भावना जास्त वाटते. – अनुजा साठे
-
आपण नशिबवान आहोत. शिक्षणासाठी फार खर्च करावा लागला नाही, असं आधीच्या काळाबद्दल बोलताना अनुजा साठे म्हणाली. (फोटो सौजन्य – शशांक साने)
-
पण आज ज्या वेगाने गोष्टी महाग होतायत, मुलाला या जगात आणून सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करण मला योग्य वाटत नाही, असं मत अनुजा साठेने मूल नसण्याबद्दल बोलताना मांडलं. (फोटो सौजन्य- अनुजा व सौरभ गोखले इन्स्टाग्राम)
-
(फोटो सौजन्य – शशांक साने)
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या