-
कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala TV Serial) या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) व सौरभ चौघुले (Saorabh Choughule) प्रसिद्धीझोतात आले होते.
-
३ मार्च २०२४ रोजी योगिता व सौरभने थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
पण, आता योगिता व सौरभच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो डिलीट करत एकमेकांना अनफॉलो केले आहे.
-
मराठी अभिनेत्री अक्षया गुरवने (Akshaya Gurav) सिनेमॅटोग्राफर भूषण वाणीबरोबर लग्नगाठ बांधली होती.
-
अक्षया व भूषणचं लव्ह मॅरेज असून सध्या त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
-
मराठी अभिनेता सुयश टिळकने (Suyash Tilak) २०२१मध्ये आयुषी भावेबरोबर (Aayushi Bhave) लग्नगाठ बांधली होती.
-
सुयश व आयुषीच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
-
मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांचा घटस्फोट झाला आहे.
-
१७ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर राहुल व नेहा वर्षभरापूर्वी कायदेशिररित्या विभक्त झाले आहेत.
-
‘देवबाभळी’ फेम मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचा (Shubhangi Sadavarte) घटस्फोट झाला आहे. २०२० मध्ये तिने आनंद ओकबरोबर लग्नगाठ बांधली होती.
-
पाच वर्षांच्या संसारानंतर शुभांगी व आनंद विभक्त झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)
“…म्हणून मी शिवसेना सोडली”, नारायण राणेंनी सांगितलं कारण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…