-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) ही मालिका पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेत ‘नर्मदा’ची भूमिका अभिनेत्री पूर्णिमा तळवळकर (Purnima Talwalkar) साकारत आहेत.
-
पूर्णिमा यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५मधील (Zee Marathi Awards 2025) काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५साठी पूर्णिमा यांनी गुलाबी रंगाची साडी वेगळ्या पद्धतीने नेसली (Pink Saree Look) होती.
-
गुलाबी साडीतील लूकवर पूर्णिमा यांनी सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
पूर्णिमा यांच्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
पूर्णिमा यांनी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्णिमा तळवळकर/इन्स्टाग्राम)
मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली २० मुलांना डांबून ठेवलं, आरोपीकडून स्टुडिओ पेटवण्याची धमकी