-
शाहरुख खानचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा त्याच्या ‘किंग’ चित्रपटाच्या टायटल रिव्हीलचा भाग आहे.
-
आऊटफिटने वेधले लक्ष
तो काळा चष्मा, डेनिम शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला. त्याचा लूक चाहत्यांना भावला. -
हातातील वॉचची चर्चा
शाहरुखच्या मनगटावरील वॉचने सर्वांचे लक्ष वेधले. लोकांनी ते कोणते वॉच आहे हे शोधायला सुरुवात केली. -
खास वॉचचे नाव
हे वॉच Konstantin Chaykin Dracula Joker नावाने ओळखले जाते. या घड्याळाच्या डायलवर ड्रॅक्युलाचा चेहरा आहे. -
किंमत ऐकून व्हाल थक्क
या वॉचची किंमत तब्बल ४६ लाख रुपये आहे. ती लक्झरी पोर्टलवर उपलब्ध आहे. -
फॉर्च्यूनरची किंमत
दिल्लीमध्ये फॉर्च्यूनरच्या बेस मॉडेलची किंमत सुमारे ३३ लाख रुपये आहे. -
ड्रॅक्युला फेसची खासियत
वॉचच्या डायलवर मोठी स्माईल आणि ड्रॅक्युलाचे दात दाखवले आहेत. -
२०२६ मध्ये रिलीज होणार ‘किंग’
शाहरुखचा ‘किंग’ चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, त्याच्या लूकची जोरदार चर्चा आहे. -
(सर्व फोटो सौजन्य : शाहरुख खान/इन्स्टाग्राम)
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”