-
कांतारा फेम अभिनेत्री रुक्मिणी वसंतने तिचे खास आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-रुक्मिणी वसंत, फेसबुक पेज)
-
वयाच्या १५ व्या वर्षापासून रुक्मिणी वसंत अभिनय क्षेत्रात आहे.
-
रुक्मिणीने वयाच्या १५ व्या वर्षापासून बहुभाषीय चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
-
रुक्मिणीने शास्त्रीय नृत्य, बॅले तसंच नाटकाचंही प्रशिक्षण घेतलं आहे.
-
रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट या लंडन येथील संस्थेत तिने नाटकात काम करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
-
रुक्मिणी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.
-
सुरुवातीला रुक्मिणीने मॉडेलिंगही केलं आहे. त्यानंतर तिला बीरबल ट्रिलॉजी हा चित्रपट मिळाला.
-
कांतारा चित्रपटात रुक्मिणीने साकारलेल्या राजकुमारीच्या भूमिकेचं कौतुक झालं.
-
रुक्मिणी वसंतने कन्नड चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
-
रुक्मिणी या साडीतल्या फोटोंतही खूप सुंदर दिसते आहे.
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”