-
Ganeshotsav 2022: करोना संसर्ग कमी झाल्यामुळे सण आणि उत्सवांवरील निर्बंध राज्य सरकारने हटविल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे.
-
मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात कलाकारही मागे नाहीत.
-
अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले.
-
अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे.
-
अंकिताने पती विकी जैनसह गणरायाची पूजा केली.
-
लग्नानंतरचा अंकिताचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे.
-
‘आमचा पहिला गणेशोत्सव आणि गौरी गणपती’, असं कॅप्शन अंकिताने या पोस्टला दिलं आहे.
-
अंकिता व विकीने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे.
-
गणेश उत्सवातील काही फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
यावर्षी शुक्रवारी ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे जैन / इन्स्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम