-    आज सगळीकडे गणेश चर्तुथीचा सण साजरा केला जात आहे. घरोघरी ते सार्वजनिक ठिकाणी आज बाप्पाचं आगमन झालं आहे. 
-    दरम्यान भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने देखील आपल्या घरी गणेशाची मनोभावे पूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. 
-    झहीर खानची पत्नी ‘चक दे इंडिया’ फेम मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आहे. 
-    सागरिका आणि झहीर अनेक सण घरात अगदी आनंदाने साजरा करत त्याचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असतात. 
-    गणेश चतुर्थीच्या खास दिवशी सागरिका आणि झहीरने त्यांच्या ४ महिन्यांच्या मुलाचा फोटो पहिल्यांदाच चाहत्यांसह शेअर केला आहे. 
-    फतेहसिंह बाप्पासमोरचा मोदक उचलण्याचा प्रयत्न करतानाचा गोड फोटो आहे. 
-    सागरिका, जहीर आणि फतेहसिंह यांचा छान कुटुंबाचा फोटोदेखील शेअर केला आहे. 
-    सागरिका आणि झहीर यांनी सहकुटुंब घरच्या घरी गणरायाची मनोभावे पूजा करत सण साजरा केला. 
 
  Manoj Jarange Patil Statement: “फक्त एक दिवस आंदोलन…”, मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज जरांगे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया 
  
 
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  