-
मराठी अभिनेत्री माधवी निमकर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उपस्थित राहिली.
-
पारंपरिक नारंगी साडी आणि निळ्या ब्लाऊजमध्ये ती विशेष आकर्षक दिसली.
-
बाप्पाच्या दर्शनासाठी ती भक्तिभावाने रांगेत उभी राहिली होती.
-
गणेशोत्सवाच्या वातावरणात तिचा हा साधा; पण देखणा अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.
-
निळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आणि सोन्याच्या झुमक्यांनी तिच्या लूकला उठाव दिला.
-
ती लालबागच्या राजाच्या विशाल पायांवर डोकं टेकवताना भावनिक झाली.
-
श्रद्धा आणि भक्तीने सजलेले तिचे दर्शनाचे हे क्षण सगळ्यांना भावणारे ठरले.
-
(फोटो सौजन्य : माधवी निमकर/ इंस्टाग्राम)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”