-
अभिनेत्री आलिया भट्टने गुलाबी रंगाची झगमगती रेशमी साडी परिधान केली असून, साडीवर सोन्यामध्ये बारीक डिटेलिंग दर्शविणारे नक्षीकाम केलेले आहे.
-
साडीच्या काठावर पारंपरिक डिझाइन्स असून, ती आलियाच्या संपूर्ण लूकला उठावदार आणि राजेशाही टच देते.
-
आलियाने साडीला साधेपणात मोहक असा अंदाज देत, ती नेसली आहे, ज्यामुळे तिच्या ग्रेसफुल स्टाईलची झलक स्पष्टपणे दिसून येते.
-
सोन्याचे मोठे झुमके, हातातील बांगड्या आणि साध्या केशरचनेतून पारंपरिकतेची झलक फोटोंमध्ये दिसते.
-
गुलाबी साडी आणि हलका मेकअप, कपाळावरचा छोटासा हिरवा बिंदू यांमुळे आलियाचा चेहरा अधिकच खुलून दिसतो.
-
तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यांतील तेज फोटोंना अधिक आकर्षक बनवतात.
-
पारंपरिक पोशाखात आलिया भट्ट आणि नीतू कपूर या दोघीही एकत्र गणपती बाप्पाच दर्शन घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/ इंस्टाग्राम)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक