-
काल २ सप्टेंबर रोजी राज्यभरात गौरी गणपतींसह सात दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. (Express Photo: Arul Horizon)
-
हे सर्व फोटो पुणे येथी ल आहेत. भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत निरोप दिला. (Express Photo: Arul Horizon)
-
ढोलताशांचा गजर आणि गुलाबाची उधळण करत नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. (Express Photo: Arul Horizon)
-
अनेक ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. (Express Photo: Arul Horizon)
-
पुण्यातल्या वृधेश्वर सिद्धेश्वर घाटावर विसर्जनासाठी बोटीमधून जाताना नागरिक (Express Photo: Arul Horizon)
-
अनेक ठिकाणी भाविकांनी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. (Express Photo: Arul Horizon)
-
दरम्यान, यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला.” (Express Photo: Arul Horizon)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग