-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुख हिने हिरव्या रंगाची रेशमी पैठणी साडी परिधान केली आहे.
-
साडीवर सोनेरी जरीचे नक्षीदार बुट्टे आणि बॉर्डरचा उठावदार लूक दिसतो.
-
पल्ल्यावर रंगीत मोरांचे नक्षीकाम तिच्या लूकला अधिक मोहक बनवते.
-
या साडीसोबत तिने साधा पण उठावदार हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.
-
पारंपरिक सोन्याचे दागिने आणि मंगळसूत्राने तिचा लूक अधिक देखणा झाला आहे.
-
गळ्यातील सोनेरी चोकर हार आणि हातातील बांगड्या तिच्या सौंदर्यात भर टाकतात.
-
साधा हेअरबन करून अमृताने साडीचा लूक अधिक एलिगंट दाखवला आहे.
-
हिरवा आणि सोनेरी रंगाचा सुंदर संगम, अमृता देशमुखच्या उत्सवी रूपाला अधिक उजळवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला