-
मराठी अभिनेत्री सायली संजीवने मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेतलं आहे.
-
यावेळी तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
-
तिने चिंचपोकळीचा चिंतामणी व काळा चौकीचा महागणपतीचंही दर्शन घेतलं आहे.
-
दरम्यान, आज अनंत चतुर्थी आहे. देशभरामध्ये गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
-
“पुढच्या वर्षी लवकर ये” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, सायली संजीवसह इतरही अनेक कलाकारांनी यंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला आहे.
-
सायलीने तिच्या घरच्या गणपतीचेही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते.
-
दरम्यान, सायली मराठी मालिका, चित्रपट व नाटकांमघ्ये काम करते.
-
(फोटो सौजन्य: सायली संजीव इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘ओणम’निमित्त मराठी अभिनेत्रीने केला खास पारंपरिक लूक, काय असतो ओणम सण व तो कसा साजरा करतात?

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”