-
तुम्ही पाहिले असेलच की फिट राहण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. दररोज बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते. (photo credit: indian express)
-
पिस्तेही रोज खावेत. रोज काही प्रमाणात पिस्ते खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. (photo credit: jansatta)
-
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही दुधीभोपळाच्या बिया फायदेशीर आहेत. जर तुम्ही तुमच्या आहारात बियांचा समावेश केलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. (photo credit: jansatta)
-
अक्रोडामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. हा एक असा ड्राय फ्रूट आहे, जो तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतो.अक्रोडात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सही चांगल्या प्रमाणात आढळतात. ( photo credit: indian express)

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!