-
Cheapest Cars Of India: , जाणून घ्या भारतातील काही बजेट फ्रेंडली कारबद्दल…
-
Cheapest Cars Of India: पेट्रोल आणि सीएनजी प्रकारांमध्ये उपलब्ध, बजाज कुटेची इंधन कार्यक्षमता चांगली आहे. त्याची किंमत जवळपास २ लाख ४८ हजार रुपये आहे. या बग्गीचे मायलेज ३५kmpl आहे.
-
डटसन रेडी-गो ही भारतातील सर्वोत्तम बजेट फ्रेंडली कार आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याची इंधन टाकीची क्षमता २८ लीटर आहे आणि मायलेज २२.७kmpl आहे. त्याची किंमत सुमारे २ लाख ७९ हजार रुपये आहे.
-
मारुती हा भारतातील विश्वासार्ह ब्रँड आहे. मारुति ऑल्टो ८०० मध्ये तुम्हाला ३ सिलेंडर, मॅन्युअल इंजिन आणि २२.०५kmpl मायलेज मिळेल. त्याची किंमतही जवळपास २ लाख ९४ हजार रुपये आहे.
-
रेनॉल्ट क्विड ही भारतातील सर्वात परवडणारी कार आहे. २५.१७kmpl मायलेज असलेल्या २८ लिटरच्या इंधन टाकीच्या या कारची किंमत २ लाख ९२ हजार रुपये आहे.
-
जर तुम्ही तुमचे बजेट थोडे जास्त वाढवले तर तुम्ही मारुतीची एस-प्रेसो देखील खरेदी करू शकता. या कारची किंमत ३ लाख ७० हजार रुपये आहे. ही कार तुम्हाला २१.४kmpl मायलेज देईल.

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”